डोळ्यात खुशी... ;पिंक क्रॉप टॉपमध्ये प्रार्थना गोव्यात हॉट

अनुराधा कोरवी

प्रार्थना बेहेरेने अभिनयातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

मराठी अभिनेत्री असण्यासोबत प्रार्थनाने बॉलिवूडमध्ये छाप पाडलीय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थना गोव्यात तिच्या कुटूंबियासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

या फोटोला तिने 'When in Goa ….. !!!! 💜' अशी कॅप्शन लिहिलंय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

पिंक क्रॉप टॉप आणि कलरफुल स्कर्टमध्ये प्रार्थना सौंदर्यंची खाण आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

यावेळी प्रार्थनाने तिच्या डोळ्यावर चष्मा परिधान केला आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram
बॉईज ४'ची रितिका श्रोत्री इतकी आहे हॉट | Ritika Shrotri Instagram
बॉईज ४'ची रितिका श्रोत्री इतकी आहे हॉट