अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने यलो मस्टर्ड कलरच्या फ्लोरल शॉर्ट वनपीसमधील फोटो शेअर केलेत..वेस्टर्न लूकमध्ये प्रार्थना स्विमिंग पुलाच्या पाण्याजवळ हॉट दिसली..प्रार्थनाच्या या व्हिडिओवर सोशल मीडियात कॉमेन्टसचा पाऊस पडलाय..खास करून, प्रार्थनाचे हा वनपीस स्लिव्हलेस असून वन साईट कट आहे..मोकळे केस आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. .'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना दिसली होती..नखरे वाली कुठे निघाली, घालुनी साडी लाल गुलाबी...लक्ष्मी निवास फेम जान्हवीचं ऑफ शोल्डर ब्लाऊज