मराठी अभिनेत्री दिव्या पुगांवकर 'लक्ष्मी निवास' या मालिकेत दिसली..मालिकेत तिने भावना म्हणजे अक्षया देवधरची बहिण जान्हवीची भूमिका साकारलीय..रेड ऑफ शोल्डर ब्लाऊजवर दिव्याने पिंक कलरची साडी परिधान केली आहे..मोकळे केस, रेड लिपस्टिक, रेड बांगड्या, केसांत गुलाब, इअररिग्स, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..जान्हवीचं लग्न जयंतसोबत मोठ्या दिमाखात पार पडत आहे. .काय सांगू राणी माझं मन मॅड वाणी वागतंय... अक्षया नटली बहिणीच्या हळदीला