'ते छेडले तराणे..असे तुझे रुप देखणे...' प्रार्थना बेहरे मरून ब्रालेट-चेक्स शर्टमध्ये

स्वालिया न. शिकलगार

प्रार्थनाचे मरुन कलर ब्रालेटमधील फोटो पाहायला मिळत आहे

Instagram

त्यावर तिने चेक्स शर्ट घातला आहे

Instagram

फार कमी मेकअपमध्ये ती दिसत आहे

Instagram

फोटोमध्ये ती निवांत फोटो पोज देताना दिसत आहे

Instagram

खुल्या केसांमधील तिचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत

Instagram
'हवा मे उडता जाए...' हृता दुर्गुळे लेहरीया साडीत बेभान