Hruta Durgule | 'हवा मे उडता जाए...' हृता दुर्गुळे लेहरीया साडीत बेभान

स्वालिया न. शिकलगार

हृता दुर्गुळेने लेहरीया पिंक रेड साडीत फोटोशूट केलं आहे

दुसऱ्या फोटोमध्ये ती यलो साडीमध्ये दिसतेय

केसांचा अंबाडा, त्यात मोगऱ्याचा गजरा असा तिचा लूक आहे

तिने खूप कमी ज्वेलरी परिधान केलेली आहे

दुसऱ्या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगाच्या स्पार्कल साडीमध्ये दिसतेय

तिचे स्टायलिश ब्लाऊज लक्ष वेधून घेत आहे

'आतुरल्या डोळ्यांचं सपान तू'...कोमलचं पिंक लव्ह