'प्रत्येक कागदावर उतरावं तुझं सौंदर्यं...' ब्ल्यू टॉप-हॅटमध्ये प्रार्थना रूपेरी वाळूत

अनुराधा कोरवी

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मराठी आणि हिंदी चित्रपटांसह दमदार मालिकेत अभिनय साकारलाय.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने ब्ल्यू कलरचा टॉप आणि शॉर्टमध्ये समुद्राच्या वाळूत फोटोशूट केलं आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने या लूकवर सुंदर अशी हॅटदेखील परिधान केली आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थना ४२ वर्षाची असून तिचा जन्म वडोदरा ( गुजरात ) येथे झाला आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram

प्रार्थनाने एकता कपूर निर्मित 'पवित्र रिश्ता' मधून मालिकेत पदापर्ण केलं आहे.

Prarthana Behere | Prarthana Behere instagram
अप्रतिम लावण्य तुझं अन् मोहून टाकणारं रूपडं... ग्लॅमरस ब्युटी प्रार्थना यलो मस्टर्ड वेस्टर्नमध्ये