प्रार्थना बेहरेने मकर संक्रांती एक व्हिडिओ शेअर केला आहे .मकर संक्रांती निमित्त काळ्या साडीवर खास फोटोशूट केलं आहे .तिने कॅप्शनमध्ये म्हटलयं- काळ्या साडीवर सोन्याचे दागिने खास.आपली नाती जपू हा ठेवा ध्यास, तिळगुळ घ्या गोड गोड बोला.मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा .कातरवेळी सडा-रांगोळी...मदनमंजिरी प्राजक्ताची नऊवारीत मनमोहक अदा</a>