फुलवंती चित्रपटाला ३ महिने पूर्ण झाल्यानंतर प्राजक्ताने फोटो पोस्ट केली.या पोस्टमध्ये तिने काही फोटोज शेअर केले .सोबत कॅप्शन लिहिली-दरवळते मी कस्तुरी…हा दरवळ आयुष्यभर राहणार....पुढे तिने म्हटलंय - 3 months to the release of our love - “Phullwanti”.तुझं इतकं सुंदर असणं त्यात साडी नेसणं; गोड सायलीची नेव्ही ब्ल्यू पैठणी अन् नथीचा तोरा