Prapti Redkar | भर उन्हात नऊवारी साडीत सावलीची घोडेस्वारी; किती आव्हानात्मक होता सीन?

स्वालिया न. शिकलगार

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली सारंगच्या लग्नाचा सीन पार पडला

Instagram

सावलीच्या भूमिकेतील प्राप्तीने घोडेस्वारी सीनचा अनुभव सांगितला

Instagram

ती म्हणाली, "सेटवर घोडा येणार हे कळल्यानंतर मी उत्साही होते. मला तिच्यासोबत सीन करायचा होता''

Instagram

''नऊवारी साडी, शृंगार करून घोडेस्वारीचा सीनपूर्ण करायचा होता''

Instagram

''मी थोडी नर्व्हस होते कारण पहिल्यांदाच आयुष्यात मी हे करणार होते''

Instagram

''माझ्या आई-बाबांनी आत्मविश्वास वाढवला. सेटवरच मला ट्रेनिंग दिलं''

Instagram

जेव्हा सेटवर घोड्याची एन्ट्री झाली तेव्हा मला कळले की, ती घोडी आहे आणि तीच नाव रज्जो आहे

Instagram

'सावळ्याची जणू सावली' मालिका पाहा रोज संध्या. ७: ०० वा. झी मराठीवर.

Instagram
पिंक बॅकड्रॉप, फ्लोरल साडी अन् प्राजक्ताचा सिंपल साडी-क्लासी लूक