Prajakta Mali | पिंक बॅकड्रॉप, फ्लोरल साडी अन् प्राजक्ताचा सिंपल साडी-क्लासी लूक

स्वालिया न. शिकलगार

फ्लोरल साडीमध्ये प्राजक्ताचं नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळत आहे

Instagram

सिंपल पण एलिगंट! अशा तिच्या साडी लूकवरून नजर हटत नाहिये

Instagram

पारंपरिक लुकमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसतोय

Instagram

पिंक बॅकड्रॉपसोबत रंगीत साडीमध्ये ती हटके दिसतेय

Instagram

लॉन्ग ईअररिंग्जने तिच्या क्लासी लूकमध्ये भर घातलीय

Instagram

पारंपरिकतेला ट्रेंडी लूक करत प्राजक्ताचा स्टनिंग अटायर दिसतोय

Instagram

पेस्टल शेड्स आणि मोठ्या फुलांची प्रिंट असलेली साडी तिला खरंच शोभतेय

Instagram
'डेनिमच्या स्वप्नात, सौंदर्याचं गूज', डेनिम स्कर्ट-डीप नेक टॉपमध्ये 'मिसेस मुख्यमंत्री'