व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल 'रांझा तेरा हीरिये' गाण्यातील प्रणाली घोगरे आहे तरी कोण?

अनुराधा कोरवी

अभिनेत्री प्रणाली घोगरेचे व्हॅलेंटाईन्स डेला रोमँटिक गाणं 'रांझा तेरा हीरिये' रिलीज झाले आहे.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

या गाण्यात प्रणाली आणि गौरव देशमुख यांची आकर्षक जोडी पाहायला मिळाली.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

प्रणाली खऱ्या आयुष्यात खुपच ग्लॅमरस दिसत आहे.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

प्रणालीचा जन्म ५ ऑक्टोबर १९९५ रोजी महाराष्ट्रातील बारामतीत झाला.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

प्रणालीला लहानपणापासूनच अभिनयात खूप रस होता.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

प्रणालीने किशनचंद चेल्लाराम कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आहे.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

प्रणालीने २०१४ मध्ये 'मेरे रंग में रंगने वाली' मधून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram

प्रणालीने मराठी, तेलुगू चित्रपटांसोबत अनेक मालिकेत अभिनयाचा ठसा उमठवलाय.

Pranali Ghogare | Pranali Ghogare instagram
'साजरी, गोजिरी, लाजिरी.. तुझं हसणं' लग्नानंतर होईलच प्रेम फेम काव्याचं बहिणीच्या हळदीला खास लेंहगा