प्रणालीचे परदेशातील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल झालेत.तिने बालीमध्ये व्हेकेशन टाईम स्पेंड केला.तिने बालीतील फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.या फोटोंना तिने Oh bali अशी कॅप्शन लिहित रेड हार्ट इमोजी शेअर केलीय .तिने केरला स्टोरी, रणांगण अशा हिंदी मराठी चित्रपटात काम केलं आहे.शिवाय तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्येही ती दिसली होती .मेरे रंग में रंगने वाली, चंद्रगुप्त मौर्य, राजा बेटा या हिंदी मलिकांमध्ये ती दिसली होती .प्रणाली घोगरेने गौरव देशमुखसोबत रांझा तेरा हीरिये व्हिडिओ केला होता .Vaani Kapoor | "स्ट्रीमिंगवर चांगल्या भूमिका मिळतात,'' वाणीचा मंडला मर्डर्समधून ओटीटी डेब्यू