अमृता चौगुले
अभिनेत्री, कवयित्री, निर्माती, निवेदिका अशा अनेक भूमिकांमधून आपल्या भेटीला आलेली कलाकार म्हणजे प्राजक्ता माळी
प्राजक्ता नुकतीच फुलवंती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मितीही तिने केली आहे.
प्राजक्ताने अलीकडेच तिचे कलरफुल ऑफ शोल्डर रफल गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत. सोबत मेसी बन त्याला साजेसे स्टड तिच्या लूकला चार चाँद लावत आहेत.
यासोबतचे हे फोटो खास बनवत आहेत ती म्हणजे प्राजक्ताची दिलखुलास स्माइल