अमृता चौगुले
लोभस हास्य आणि दिलखेच अदांनी चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत
पूजाने नुकतेच तिचे ब्लॅक बॉडीकॉन ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
पिंक लिपस्टिकसह नो अॅक्ससरीज लूक तिचे रूप अजूनच खुलवत आहे.
पूजा अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली असून अमेरिकास्थित सिद्धेशशी तिने या वर्षी लग्नगाठ बांधली