BB OTT 3 : विनर सना मकबुलने कसा खेळ खेळला? अखेरीच्या क्षणी मारली बाजी

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री सना मकबुल बिग बॉस ओटीटी ३ ची विनर ठरलीय

Sana Makbul Instagram

ती काही दिवसांपासून म्हणत आली होती की, मी स्वार्थी आहे. केवळ ट्रॉफी जिंकायला आलीय

Sana Makbul Instagram

६ आठवड्यात अनेक आव्हाने पार केल्यानंतर ही ट्रॉफी तिने आपल्या नावे केली

Sana Makbul Instagram

तिचा बिनधास्त व बॉस लेडी ॲटिट्यूड फॅन्सच्या पसंतीस उतरला

Sana Makbul Instagram

तिला आत्मविश्वास होता की ती ट्रॉफी जिंकेल

Sana Makbul Instagram

तिने जे सांगितलं ते करून दाखवलं

Sana Makbul Instagram

सना कधी चुलबुली तर कधी मास्टरमाईंड दिसली

Sana Makbul Instagram
Tejashri Pradhan : तेजश्री..अजुन किती सुंदर दिसशील!