अमृताचा आगामी चित्रपट येतोय.पण तिने चित्रपटाचे नाव जाहीर केलेलं नाही.तिचा या चित्रपटात एक हटके लूक पाहायला मिळणार आहे.तिने चित्रपटातील काही फोटोदेखील शेअर केले होते .ज्यामध्ये ती कांची ही भूमिका साकारणार असल्याचे समजते .अमृता 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतूून लोकप्रिय झाली होती.'तू चांदणे शिंपीत जाशी' या मालिकेतही ती दिसली होती .अमृता 'बिग बॉस मराठी ४'च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती .ऑफ शोल्डर पिच कलर टॉप-डेनिम शॉर्टमध्ये सोनाली कुलकर्णीची स्टनिंग ब्युटी