पुढारी वृत्तसेवा
प्राजक्ता माळीने स्टायलिश आणि हटके लूक केला आहे
तिने आपली हेअरस्टाईल बदलत शॉर्ट हेअर कट केला आहे
तिचा हा नवा लूक पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत
प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत
तिने या फोटोंना Obsessed अशी कॅप्शन लिहिली आहे
नेहमीच्या लूकपेक्षा तिचा हा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे
प्राजक्ताचा नवा हेअर कट पाहिल्यानंतर तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे
हेअरस्टाइलमुळे तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळते