Tejaswini Lonari|तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन

पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, समाधान सरवणकर यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले

ही आनंदाची वार्ता देण्याआधी तिचे बेबी शॉवरचे फोटो समोर आले होते

तेजस्विनीने मुलाला जन्म दिला आणि एक खास पोस्टदेखील लिहिली

ती म्हणते-'आमचा छोटा राजकुमार आला आहे, ईश्वर, आपल्या प्रियजनांच्या आशीर्वादाने'

'आमच्या घरी एका चिमुकल्या मुलाचे आगमन झाले'

'आणि आमची मने असीम आनंदाने भरून गेली आहेत'

'हातात घेण्यासाठी एक छोटासा हात, प्रेम करण्यासाठी एक छोटेसे हृदय..'

'...आणि आयुष्यभर जपण्यासाठी सुंदर आठवणी'

'या जगात तुझे स्वागत आहे, आमच्या छोट्या राजकुमारा'

श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी झटपट फलाहार रेसिपी खजूर-केळी शेक