प्राजू माझी, काजू कतली... साडीत भारी मनमोहिनी प्राजक्ता राणी

अनुराधा कोरवी

अभिनेत्री प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून चाहत्यांच्या घराघरात पोहोचलीय.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

मराठी अभिनेत्री प्राजक्ता पिस्ता-गुलाबी कलरच्या साडीत खूपच ग्लॅमरस दिसली.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

गुलाबी कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊजवर तिने स्टायलिश इअररिग्स, बागड्या घातल्या आहेत.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

प्राजक्ताने हे फोटोशूट व्हॅनिटीच्या जवळ उभारून केलं आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram
कोऱ्या कागदाची कविता अन्‌ व्हावी...तशी तू हलके बोल ना, प्राजक्ता पडली कुणाच्या प्रेमात?