'मिसमॅच्ड' या वेबसीरीजमधून अभिनेत्री प्राजक्ता कोळी चर्चेत आली..प्राजक्ताने फ्लोअर राखाडी कलरच्या सिगार सेटमधील फोटो शेअर केलेत..मोकळे केस. कानात झुमके, टिकली आणि गालावरचं हसू तिच्या सौंदर्यात भर घातलीय..बागेतील एका रस्त्यावर प्राजक्ताने एक हटके पोझ दिली आहे. .हे फोटोशूट तिने कार गाड्यांच्या पार्किगमध्ये केलं आहे..तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा...वाईन कलरच्या शालूत नटली अक्षया