'फुलवंती'..प्राजक्ता माळीच्या 'त्या' पोस्टची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे

Instagram

तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे

Instagram

प्राजक्ता ही फुलवंती या चित्रपटाची निर्मिती करत आहे

Instagram

या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर तिने एक पोस्ट टाकली आहे

Instagram

तिने कॅप्शन दिलीय की, ज्या क्षणाची मी..चातकासारखी वाट पाहत होते; तो क्षण

Instagram

‘निर्माता..‘फुलवंती’च्या शूटींगचं अंतिम वेळापत्रक काल पूर्ण केलं

Instagram