Prajakta Mali|प्राजूचा पिंक आऊटफिटमध्ये नवा अवतार, Summer Look व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

प्राजक्ता माळी हिचा पर्ल-पिंक रंगातील समर लूक व्हायरल होत आहे

तिचा हा लूक समर फॅशनसाठी परफेक्ट आहे

Real Me अशी कॅप्शन लिहित तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत

प्राजक्ताने पर्ल कलर टॉप आणि पिंक कलरचा इंडो वेस्टर्न स्कर्ट परिधान केला आहे

सुंदर हेअरस्टाईलसह तिचा लूक अगदी फ्रेश दिसतो आहे

साडी असो वा मॉडर्न फॅशन प्रत्येक अवतारात ती अगदी परफेक्ट दिसते

सध्या तिचा हा समर लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय

आणखी काही फोटोंना तिने कॅप्शन लिहिली होती- Calm & Confident Happy Weekend

Hina Khan|'ला दे मुझे हरी हरी चूडिया..' हिनाची ईदसाठी खास तयारी, बांगड्या मेहंदी अन्‌ ग्रीन ड्रेस