स्वालिया न. शिकलगार
टीव्ही अभिनेत्री हिना खानने ईदसाठी खास तयारी सुरू केली आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससाठी तिने फोटो शेअर केले आहेत
हिनाने पारंपरिक कपडे, ज्वेलरी, दागिन्यांची झलक शेअर केलीय
पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिलीय - “Eid Preps”
हिनाने मेहंदीमध्ये पती रॉकी जायसवालचे नाव लिहिलंय
एका फोटोमध्ये ती आपला हात दाखवताना दिसतेय
सुंदर डिझाईनसोबत हिना खान ग्रीन कलर पारंपरिक आउटफिटमध्ये दिसतेय
हिनाचा हा फेस्टिव्ह अंदाज कसा वाटला?