Prajakta Mali | 'सुंदर सुंदर वो हसीना बडी सुंदर सुंदर..' प्राजक्ताचा नेव्ही ब्ल्यू वेलवेट लूक

स्वालिया न. शिकलगार

प्राजक्ता माळीने नेव्ही ब्ल्यू वेलवेट आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे

Instagram

तिने लॉन्ग वनपीस परिधान केला आहे

Instagram

तिचा हा ड्रेस बॅकलेस असून ती ग्लॅमरस दिसतेय

Instagram

प्राजक्ताने सिंपल मेकअप केला आहे

Instagram

काही फोटोंमध्ये ती यलो आऊटफिटमध्ये दिसतेय

Instagram

गळ्यात स्टोन हार आणि चेहऱ्यावर गोड हसू लक्ष वेधत आहे

Instagram

मस्टर्ड यलो इंडो-वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिचे हे फोटोशूट आहे

Instagram

Currently on loop अशी कॅप्शन तिने लिहिलीय

Instagram

तिचा हा ड्रेस डीप नेक असून प्रिंटेड आहे

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Amruta Khanvilkar | 'बाई गं, कसं करमत न्हाई गं..' चंद्रमुखी अमृताचा किलर लूक