अमृताचा पिंक शेड लिपस्टीक अन् स्मोकी आईज असा लूक व्हायरल झाला आहेत.तिने हे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत .फोटोंना Today the hair ran wild N I let them अशी कॅप्शन तिने लिहिलीय.फ्लोरल ब्लॅक ड्रेसमधील फोटो तिने शेअर केले आहेत.सॅनफ्रान्सिस्कोमधील तिचे हे फोटो आहेत.तिचे व्हेकेशनचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.तिच्या या फोटोंवर कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे.तिच्या सौंदर्याचे कौतुक फॅन्स करताना दिसत आहेत.कोण आहे ‘रमा’? ‘मुरांबा’ मालिकेतील लूकमुळे चर्चेचा विषय