Prajakta Mali | 'या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा..' पारंपरिक अलंकारात प्राजक्ताचं नवं फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

म्हाळसा संचातील दागिन्यात प्राजक्ता माळीने नवं फोटोशूट केलं आहे

Instagram

चांदीचे पारंपरिक अलंकार घालत प्राजूने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

Instagram

पोहे हार, नथ, मोर काटा, तोळबंद असे मराठी दागिन्यांची नावे तिने कॅप्शनमध्ये दिली आहेत

Instagram

शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, गहू तोडे असा म्हाळसा संच दिला आहे

Instagram

प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज अशी फोटोंना तिने कॅप्शन दिलीय

Instagram

या फोटोंना फॅन्सकडून कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे

Instagram

आणखी काही फोटोंमध्ये आकाशी रंगाच्या साडीतील तिचे फोटो पाहायला मिळताहेत

Instagram

काठपदरच्या साडीवर तिने राणी कलरचे ब्लाऊज घातले आहे

Instagram
'स्वर्ग हा नवा, वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा' स्टायलिश ब्लाऊजमध्ये शिवालीचा सिंपल लूक