'तू जाम आवडलीस यार...''मुंज्या' फेम भाग्यश्री लिमयेनं बीचवर बांधली शर्टला गाठ

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये 'मुंज्या' चित्रपटात दिसली होती.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instgaram

भाग्यश्रीने समुद्रकिनारी सुट्ट्‌यांचा आनंद लुटला आहे.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instgaram

भाग्यश्रीने समुद्राच्या वाळूत हॉट पोझ दिली आहे.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instgaram

यावेळी तिने व्हाईट शर्ट आणि शॉर्ट डेनिम परिधान केलं आहे.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instgaram

भाग्यश्रीच्या या फोटोंवर कॉमेन्टसचा पाऊस पडलाय.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instgaram

यातील खास म्हणजे, तिने तिच्या शर्टला गाठ बांधली आहे.