प्राजक्ता माळीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.इंडो-वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिचा लूक दिसतोय.ओपन हेअरस्टाईलमध्ये नवा लूक पाहायला मिळत आहे .तिचं मनमोहक हास्य लक्ष वेधून घेणारं आहे.तिच्या ईअररिंग्ज लक्षवेधी ठरल्या आहेत .Same feelings, assume in female voice अशी कॅप्शन तिने लिहिलीय .आणखी काही फोटोंना तिने म्हटलंय- हा ड्रेस पाहिल्यावर जो पहिला विचार मनात आला…सतरंगी...तिच्या या फोटोंवर फॅन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.Ashwini Mahangade | अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त अश्विनी महांगडेने शेअर केले खास फोटो