अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त अभिनेत्री अश्विनीने फोटो शेअर केलेत.कॅप्शनमध्ये तिने अहिल्याबाई यांना विनम्र अभिवादन केले आहे .तिने म्हटलंय- धर्मरक्षक पुण्यश्लोक रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जयंती दिवस.'मातोश्रींची व्यक्तिरेखा जगत असताना त्यांच्या विचारांना, राजनीती तंत्राला, निर्णयांना योग्य न्याय देता येईल' .'आजच्या दिवशी कलाकार म्हणून भाग्यवान आहोत याची जाणीव पुन्हा होत आहे' .'मी धन्य जाहले' .'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित झालाय .'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर' हा चित्रपट तुम्ही पाहिला का? .Sharvari Jog | 'गोंडस हसू गाली...चंद्रकोर शोभते सुंदर भाळी'.... तू ही रे माझा मितवा फेम शर्वरी जोगचा मराठमोळा लूक