फ्लॉवर पिंक कलरच्या लेहेंग्यातील तिचे फोटोज मनमोहक आहेत.खूप कमी मेकअपमध्येही ती देखणी दिसतेय .प्राजूने त्यावर स्टायलिश दुपट्टा परिधान केला आहे .प्राजक्ताने नुकतेच काही नवे फोटोज इन्स्टावर शेअर केले आहेत .तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- Pink for the monday blues .पुढे लिहिलंय-Because there is no Monday Blues for a free lancer….हातात कडा आणि स्टोन पिंक ईअररिंग्ज घातले आहे.त्या व्यतिरिक्त तिने इतर कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही .'मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठुनसे येती', प्राजक्ताच्या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये सतरंगी अदा