Amruta Dhongade | 'डेनिमच्या स्वप्नात, सौंदर्याचं गूज', डेनिम स्कर्ट-डीप नेक टॉपमध्ये अमृता

स्वालिया न. शिकलगार

ब्लॅक बॉडीकॉन गाऊनमध्ये अमृताचा एलिगंट अवतार पाहायला मिळतोय

Instagram

सौंदर्याची झलक तिने शेअर केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळते

Instagram

सिंपल पण क्लासी असा अमृताचा अंदाज आहे

Instagram

सुंदर स्टाईलने अमृताने सर्वांनाच मोहिनी घातलीय

Instagram

डेनिम स्कर्टमध्ये ती ग्लॅमरस दिसते

Instagram

डीप नेक टॉप, डॅशिंग पोझेस मध्ये ती बिनधास्त दिसतेय

Instagram

कर्ली केसांमुळे तिचा लूक आणखी खुलला आहे

Instagram

हटके स्टाईलमुळे अमृताचा हा लूक लक्षवेधी ठरतोय

Instagram
Halad Rusali Kunku Hasala | समृद्धी केळकर नव्या रुपात; अभिषेक रहाळकरची अनोखी भूमिका