मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'फुलवंती' या चित्रपटातून चर्चेत आली..प्राजक्ताने स्लिव्हलेस ब्लाऊजवर फ्लोरल रेड कलरच्या साडीतील फोटो शेअर केलेत..प्राजक्ताच्या लाल साडी आणि केसांतील लाल गुलाबाने सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय..आकाशी आणि पिंक कलरच्या साडीत प्राजक्ताची व्हॅनिटीजवळ हॉट पोझ .या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'चोली के पिछे क्या है...' या हिंदी गाण्याचे बोल वाजत आहेत..प्रत्येक कागदावर उतरावं तुझं सौंदर्यं... ब्ल्यू टॉप-हॅटमध्ये प्रार्थना रूपेरी वाळूत