मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले २' मुळे प्रकाश झोतात आली..अपूर्वाने रेड कलरमध्ये सहावारी आणि नऊवारी साडीतील फोटो शेअर केलेत..प्लेन रेड साडीवर मोकळे केस, बिंदी, लिपस्टिक, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. .अपूर्वाने नऊवारी साडीत शेवंता लूक केला आहे..या मालिकेत तिने 'शेवंता'ची मुख्य भूमिका साकारली..अपूर्वाने पायऱ्यावर बसून फोटोला हॉट पोझ दिली आहे..मन उधाण वाऱ्याचे... साडीत दिसणारी साधी गौरी सनसेटमध्ये हॉट