आभास हा...छळतो मला...फिश कट लेहेंग्यात दिसली 'स्वप्नसुंदरी' प्राजक्ता

स्वालिया न. शिकलगार

प्राजक्ता माळीने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

instagram

तिने या फोटोंना #longdue #latepost #unstoppable अशी कॅप्शन लिहिलीय

instagram

सोबत ब्ल्यू हार्ट इमोजी शेअर केला आहे

instagram

फिश कट ब्लॅक लेहेंगामध्ये ती जणू स्वप्नसुंदरी दिसतेय

instagram
देवाने तुला फुरसतीनं बनवलंय!!...विदिशा येलो साडीत खूपच गोड