मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने निळ्या लायनिंग साडीत व्हिडिओ शेअर केला आहे..प्राजक्ता सोफ्यावर बसून कॉफी पिताना, फुलांच्या गुच्छाकडे पाहताना मनमोहक दिसतेय..व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'मन नाजुकशी मोतीमाळ...जाईच्या फुलांत असे लिहिलंय. .गळ्यात तिने सोन्याचे दागिने म्हणजे, बोरमाळ, चितांग, हातात पाटल्या घातल्या आहेत..प्राजक्ता कधी झेडूच्या फुलांनी सजलेलं ताट घेवून तर कधी पुस्तक वाचताना दिसतेय..याशिवाय तिच्या पाठिमागे छोटे पुस्तकांचे कपाट दिसतेय..प्राजक्ताने सोन्याचा पुतळी हार, सोन्याची फुले, मोकळे केस, टिकली आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय. .शालीन सौंदर्य काय असतं! ते तुझ्याकडं पाहिल्यावर कळतं; पाठकबाईचा वनपीस अतिशय सुरेख