शालीन सौंदर्य काय असतं, तुझ्याकडं पाहिल्यावर कळतं पाठकबाईचा वनपीस अतिशय सुरेख

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री अक्षया देवधरला कोण ओळखत नाही.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील पाठकबाई म्हणून अक्षयाची खास ओळख आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

राणादाच्या पाठकबाईनं सिनेसृष्टीसह छोटा पडदाही गाजवला.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

लक्ष्मीनिवास या मालिकेत अक्षया 'भावना'ची भूमिका साकारत आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

रेड-ऑरेंज कलरच्या वनपीससोबत अक्षयाने सुंदर अशी ओढणी कॅरी केली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

वनपीससोबत तिने मोकळे केस, ईअररिग्स, टिकली, घड्याळ-ब्रेसलेट, मेकअपने लूक पूर्ण केलाय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

या लूकमध्ये सुंदर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram
मन नाजुकशी मोतीमाळ..नाजुकशा गळ्यात; प्राजक्ताच्या लायनिंग साडीवर पुतळी हार