प्राजक्ताने पिंक कलर साडीवर डीपनेक ब्लाऊज परिधान केले आहे .तिचे ब्लॅक कलर डीप बॅक ब्लाऊज हॉट दिसत आहे.तिने कंबरेवर साखळी ज्वेलरी घातली आहे.गळ्यामध्ये स्टोन ज्वेलरी घातली आहे.तिने केलेले हेअरस्टाईल आकर्षक दिसते आहे.'जीव जडला पर नाही, नजरेला कळलं' रुचिराचा कधी ब्लॅक ब्रालेट तर कधी मिनी शॉर्ट