Prajakta Mali Cannes: प्राजूचा समुद्र किनाऱ्यावर नऊवारी अन्‌ लांब पदराचा ड्रॅमॅटिक लूक

स्वालिया न. शिकलगार

कान्स रेड कार्पेटवर हजेरी लावल्यानंतर समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे

तिने निळ्या-जांभळ्या नऊवारी साडी, नथ, कमरबंध, पारंपरिक दागिन्यांसह हजेरी लावली

एका मराठी OTT प्लॅटफॉर्मच्या ग्लोबल लॉन्चसाठी ती कान्समध्ये गेल्याचे म्हटले जाते

महाराष्ट्रीयन पेहराव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याने तिचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे

चोकर, बांगड्या, नथ, कमरबंधमुळे तिचा लूक अधिकच खुलला

एक सुंदर अंबाडा बांधून तिने आपला महाराष्ट्रीयन लूक पूर्ण केला

हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

काहींनी स्टाईलगवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत

Cannes 2026 मध्ये मराठी संस्कृतीची झलक; प्राजक्ता-अंकिताच्या लूकची जोरदार चर्चा