स्वालिया न. शिकलगार
एकापेक्षा मराठी कलाकारांनी चर्चित कान्स 2026 च्या रेड कार्पेटवर वर्णी लावली
पारंपरिक संस्कृती जपत नऊवारी अन् पैठणी आऊटफिटमध्ये या कलाकारांनी एन्ट्री घेतली
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने पिंक कलर नऊवाडी, गळ्यात मोत्यांचा हार घालत एन्ट्री केली
प्राजक्ताचा स्काय ब्ल्यू कलर नऊवारी साडी, त्यावर भरजरी दागिने, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा लूक लक्षवेधी ठरला
निवेदिता सराफ यांनी पैठणी साडी नेसत गळ्यमध्ये मोठे मंगळसूत्र आणि हातात पैठणी पर्स असा लूक केला
त्या पती, अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत रेड कार्पेटवर हजेरी लावली
जयंती वाघधरे हिने पैठणी लूक असलेला सुंदर नवपीस गाऊन परिधान केला होता
केदार जोशी यांनीही ब्लॅक सूटमध्ये एन्ट्री घेतली