स्वालिया न. शिकलगार
कान्समध्ये आयकॉनिक छबीत कॅमेराबद्ध झालेल्या प्राजूचे दागिने खूप खास आहेत
नथ- तब्बल ११५ वर्षे जुनी असून अकलूजच्या सावंत राजघराण्याने तिला ही नथ परिधान करण्यासाठी दिली होती.
हातात- शिंदेशाही तोडे
गळ्यात - सुवर्ण चंद्र ठुशी
कानात- फुलवंती बुगडी, कर्णफुल झुबे, वेल
पायात- गजरी पैंजण
चटईवीण बाजूबंद
तन्मणी - छल्ला म्हणून परिधान केलाय
हातात- पिछोडी, नमस्कार तोडे, शिंदेशाही तोडे