Mitali Mayekar|'सखी साजिरी..'मितालीच्या पारंपरिक मराठमोळ्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ

स्वालिया न. शिकलगार

मिताली मयेकर हिने तिच्या नव्या फोटोशूटमधून पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

हिरव्या साडीसोबत पारंपरिक दागिने, नथ आणि मेकअपने तिचा मराठमोळा अंदाज अधिक खुलला आहे

पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने, नथ, चोकर आणि बांगड्यांनी परिपूर्ण लूक तिने केला आहे

केसांमध्ये दागिने आणि हलका मेकअप यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे

तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे

सखी अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिलीय

साजशृंगारिक या फोटोंवर कमेंटिसचा वर्षाव होतोय

वेस्टर्नपासून ट्रॅडिशनलपर्यंत प्रत्येक लूकमध्ये तिचा परफेक्ट लूक असतो

Cannes 2026 | मौनीचा गुजराती पटोला गाऊन, जो बनवायला लागला ३०० तासांहून अधिक वेळ