पुढारी वृत्तसेवा
प्राजक्ता माळीने नुकतेच निळ्या - जांभळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत
यामध्ये रंगामध्ये तिचे सौंदर्य अप्रतिम खुललेले दिसते आहे
निळसर घागऱ्यात खुललेलं हे सौंदर्य, जणू आकाशात चमकणारा चंद्रच म्हणावा लागेल
पारंपरिक पोशाखासोबत दागिन्यांची झळाळी तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक मोहक करते.
जांभळा रंग तिच्या आत्मविश्वासाला आणि सौंदर्याला एक वेगळंच तेज देतो
या फोटोंमधून साधेपणा आणि देखणेपणाचा सुंदर मिलाफ प्राजक्ताने साधला आहे
पारंपरिक लूकला स्टायलिश टच दिल्याचे दिसून येत आहे
प्राजक्ता माळी - निळा- जांभळा रंग आणि भारदस्तपणा याचा सुंदर मिलाफ झाला आहे