प्राजक्ता माळीने कँडिड फोटोशूट केलं आहे.लाल रंगाच्या कारमध्ये तिचे हे फोटोशूट पाहण्यासारखे आहे.रॉयल ब्ल्यू आऊटफिट आणि डोळ्यांवर गॉगल असा तिचा लूक दिसतो आहे.व्हॅलेंटाईनला तिने हे फोटो पोस्ट केले आहेत .'लाल ब्लाऊज, लाल बांगड्या अन् हातातही गुलाब लालचं..'