व्हॅलेंटाईनला रिंकू राजगुरुने साडीतील फोटोज शेअर केले आहेत .पिंक शेड साडी आणि त्यावर लाल रंगाचे ब्लाऊज तिने परिधान केलेले आहे.हातात लाल रंगाच्या बांगड्या अन् हातात गुलाबाचे फुल असा तिचा लूक आहे .happy Valentine’s Day अशी कॅप्शनही तिने लिहिलीय.'नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे..' दिव्याबद्दल जाणून घ्या या गोष्टी