प्राजक्ता माळीचे साडीतील फोटोशूट पाहायला मिळत आहे.निळी साडी आणि बॅकलेस व्हाईट ब्लाऊज असा तिने लूक केला आहे .गळ्यामध्ये तिने कुंदन ज्वेलरी घातली आहे .डोळ्यात काजळ, लाईट मेकअप तिला शोभून दिसतोय .कानात सिंगल मोती घातले आहेत.केसात पांढऱ्या गुलाबाचं फुल अन् हातात एकच बांगडी असा तिचा लूक आहे .तिचे डीपनेक ब्लाऊज लक्षवेधी ठरले आहे .लव्हेंडर ओपन बॅक वनपीस अन् सनसेट बीच ..विदुला चौगुलेचे 'हे' फोटो करू नका मिस