जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला घराघरात पोहोचली.बॉईज ३ चित्रपटामध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती.विदुला चौगुले कोल्हापूरची आहे.तिचा जन्म ७ डिसेंबर, २००२ रोजी झाला.तिने पुण्यातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी मिळवलीय.तिने थिएटर देखील केले आहे.बालपणापासूनच तिने अभिनयाचे धडे घेतले आहेत .कधी स्विमिंग पुलात तर कधी शॉर्ट टू पीसमध्ये, प्रार्थना बेहरे दिसते हॉट