स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री प्राजक्ता कोळीने 'याला' व्हेकेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत
तिचे हे फोटो समुद्रकिनाऱ्यावरील आहेत
डोळ्यांवर गॉगल, पिंक ब्रालेट, डेनिम शॉट पेहरावात प्राजक्ता दिसतेय
काही फोटोंमध्ये ती रिसॉर्ट शेजारी उभारलेली दिसते
तिने श्रीलंकन फूडचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत
टेस्टी पदार्थांवर तिने ताव मारला आहे
२०२५ च्या टाईम १०० क्रिएटर्स यादीत प्राजक्ता कोळी एकमेव भारतीय ठरली
यूट्यूबर प्राजक्ता कोळी हा सन्मान मिळवणारी एकमेव भारतीय वंशाची निर्माती आहे