प्राजक्ताचे प्री वेडिंग फोटोज समोर आले आहेत.ग्रीन कलर डिझायनर लेहेंग्यामध्ये ती दिसत आहे .तिच्या हातावर मेहंदी सजलेली दिसत आहे .प्री-वेडिंगसाठी सुंदर लोकेशन निवडण्यात आले आहे .ती तिच्या लॉन्गटाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न बंधनात अडकणार आहे .तिने फोटोशूटसाठी खास हेअरस्टाईल केलेली दिसते.तिने मिनिमम ज्वेलरी परिधान केलेली दिसते .'मिसेस मुख्यमंत्री' फेम अमृता धोंगडे कोल्हापुरच्या अंबाबाई दर्शनाला