'मिसेस मुख्यमंत्री' फेम अमृता धोंगडे कोल्हापुरच्या अंबाबाई दर्शनाला

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले

Instagram

यावेळी तिने लाल रंगाची साडी नेसली होती

Instagram

अमृताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत काम केले होते

Instagram

या मालिकेतून तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती

Instagram
'आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे..' संस्कृती बालगुडे स्वीमसूटमध्ये झाली बोल्ड