प्राजक्ता कोळी लॉन्गटाईम बॉयफ्रेंडसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.आता नेपाळी बॉयफ्रेंडसोबत तिचे काही फोटोज व्हायरल झाले .प्राजक्ताने इन्स्टावर मेहंदी सेरेमनीचे फोटोज शेअर केले आहेत .कॅप्शनमध्ये फोटोजना रेड हार्ट इमोजी टाकली आहे .मेहंदीसाठी तिने रड कलर कुर्ती परिधान केली होती .'मन करतंय हे फितुरी!... हा जीव तुझ्यावर जडला!!' केतकीचं 'सावली'साठी नवं गाणं